अनिल तुळसीराम खंडारे रा सूरत ह.मु,वाठोडा शुक्लेश्वर असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे,अनिल खंडारे यांनी दारुच्या नशेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे ,तसेच आनंद नगर येथे आपल्या कुटुंबीयासोबत राहत होता आज सकाळी घरी कोणी नसताना राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली सदर घटनेची माहीती त्याच्या नातेवायाकांनी खोलापुर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृत देह शवविच्छेदनासाठी पाठविला या प्रकरणा चा पुढील तपास ठाणेदार सतीस चवरे याच्या मार्गदर्शन खालील बिट जामादार संचिनंद पाटील ,चव्हाण वैध पुढील तपास सुरु केला आहे .
Monday, March 6, 2017
वाठोडा शुक्लेश्वर येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या -आनंद नगर येथील घटना
Posted by vidarbha on 6:13:00 PM in गजानन खोपे / वाठोडा शुक्लेश्वर - : | Comments : 0
गजानन खोपे / वाठोडा शुक्लेश्वर - :
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे एका ३१ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
अनिल तुळसीराम खंडारे रा सूरत ह.मु,वाठोडा शुक्लेश्वर असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे,अनिल खंडारे यांनी दारुच्या नशेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे ,तसेच आनंद नगर येथे आपल्या कुटुंबीयासोबत राहत होता आज सकाळी घरी कोणी नसताना राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली सदर घटनेची माहीती त्याच्या नातेवायाकांनी खोलापुर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृत देह शवविच्छेदनासाठी पाठविला या प्रकरणा चा पुढील तपास ठाणेदार सतीस चवरे याच्या मार्गदर्शन खालील बिट जामादार संचिनंद पाटील ,चव्हाण वैध पुढील तपास सुरु केला आहे .
अनिल तुळसीराम खंडारे रा सूरत ह.मु,वाठोडा शुक्लेश्वर असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे,अनिल खंडारे यांनी दारुच्या नशेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे ,तसेच आनंद नगर येथे आपल्या कुटुंबीयासोबत राहत होता आज सकाळी घरी कोणी नसताना राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली सदर घटनेची माहीती त्याच्या नातेवायाकांनी खोलापुर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृत देह शवविच्छेदनासाठी पाठविला या प्रकरणा चा पुढील तपास ठाणेदार सतीस चवरे याच्या मार्गदर्शन खालील बिट जामादार संचिनंद पाटील ,चव्हाण वैध पुढील तपास सुरु केला आहे .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment