7 मार्च पासून दहावी वर्गाच्या शालांंत परीक्षेला सुरुवात होणार असून परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी येथील श्री नागनाथ माध्यामिक विध्यालयात दक्षता समिती गठीत करण्यासाठी दि 6 मार्च ला सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचया अध्यक्षपदी सरपंच सौ रेखाताई मेटांगे यांची उपस्थिती लाभली. यावेळी दक्षता समिती अध्यक्षपदी विनोद तायडे यांची निवड करण्यात येऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .उपाध्यक्षपदी उपसरपंच मूलचंद चव्हाण ,सचिवपदी पोलीस पाटील सौ अनिता चोथमल याची तर सदस्यपदी सरपंच सौ रेखाताई मेटांगे, शौकत पठाण,सुभाष तायडे,संजय चोथमल ,गोरख भागवत,दीपक वानखडे, प्रशांत मेडशीकर पोलीस जमादार व तलाठी आदींची निवड करण्यात आली कार्यक्रमाला , परीक्षा केंद्र संचालक टोम्पे,मुख्याध्यापक यशवंत खंडागळे,पोलास जामदार सुरेंद्र तिखिले,तलाठी कोल्हे,पत्रकार अजय चोथमल, यांच्यासह श्री नागनाथ माध्यमिक विध्यालायाच्या शिक्षक व शिक्षिकेची उपस्थिती लाभली . नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद तायडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन कैलास बोरचाटे तर आभार पिदडी यांनी मानले .
Monday, March 6, 2017
कॉपी मुक्त अभियान दक्षता समिती च्या अध्यक्षपदी विनोद तायडे यांची सर्वानुमते निवड
Posted by vidarbha on 6:33:00 PM in वाशिम-महेंद्र महाजन - | Comments : 0
वाशिम-महेंद्र महाजन -
वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा पत्रकार विनोद तायडे यांची कॉपी मुक्त अभियान दक्षता समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली .
7 मार्च पासून दहावी वर्गाच्या शालांंत परीक्षेला सुरुवात होणार असून परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी येथील श्री नागनाथ माध्यामिक विध्यालयात दक्षता समिती गठीत करण्यासाठी दि 6 मार्च ला सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचया अध्यक्षपदी सरपंच सौ रेखाताई मेटांगे यांची उपस्थिती लाभली. यावेळी दक्षता समिती अध्यक्षपदी विनोद तायडे यांची निवड करण्यात येऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .उपाध्यक्षपदी उपसरपंच मूलचंद चव्हाण ,सचिवपदी पोलीस पाटील सौ अनिता चोथमल याची तर सदस्यपदी सरपंच सौ रेखाताई मेटांगे, शौकत पठाण,सुभाष तायडे,संजय चोथमल ,गोरख भागवत,दीपक वानखडे, प्रशांत मेडशीकर पोलीस जमादार व तलाठी आदींची निवड करण्यात आली कार्यक्रमाला , परीक्षा केंद्र संचालक टोम्पे,मुख्याध्यापक यशवंत खंडागळे,पोलास जामदार सुरेंद्र तिखिले,तलाठी कोल्हे,पत्रकार अजय चोथमल, यांच्यासह श्री नागनाथ माध्यमिक विध्यालायाच्या शिक्षक व शिक्षिकेची उपस्थिती लाभली . नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद तायडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन कैलास बोरचाटे तर आभार पिदडी यांनी मानले .
7 मार्च पासून दहावी वर्गाच्या शालांंत परीक्षेला सुरुवात होणार असून परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी येथील श्री नागनाथ माध्यामिक विध्यालयात दक्षता समिती गठीत करण्यासाठी दि 6 मार्च ला सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचया अध्यक्षपदी सरपंच सौ रेखाताई मेटांगे यांची उपस्थिती लाभली. यावेळी दक्षता समिती अध्यक्षपदी विनोद तायडे यांची निवड करण्यात येऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .उपाध्यक्षपदी उपसरपंच मूलचंद चव्हाण ,सचिवपदी पोलीस पाटील सौ अनिता चोथमल याची तर सदस्यपदी सरपंच सौ रेखाताई मेटांगे, शौकत पठाण,सुभाष तायडे,संजय चोथमल ,गोरख भागवत,दीपक वानखडे, प्रशांत मेडशीकर पोलीस जमादार व तलाठी आदींची निवड करण्यात आली कार्यक्रमाला , परीक्षा केंद्र संचालक टोम्पे,मुख्याध्यापक यशवंत खंडागळे,पोलास जामदार सुरेंद्र तिखिले,तलाठी कोल्हे,पत्रकार अजय चोथमल, यांच्यासह श्री नागनाथ माध्यमिक विध्यालायाच्या शिक्षक व शिक्षिकेची उपस्थिती लाभली . नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद तायडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन कैलास बोरचाटे तर आभार पिदडी यांनी मानले .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment