सरमसपूरा पोलीस स्टेशन ची निर्मिती झाली तेव्हां पासून वाईट शक्तीवर अंकुश बसून परिसरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण झाले याच उद्देशाने वाईट गोष्टींना तिलाजंली देण्याचे प्रथेनुसार सार्वजनिक होळी पुजन व होळी दहन करण्याचे परिसरातील सौरभ दोरकर,सारंग हांडे,गौरव डकरे,जयंत सोनोने,पंकज चव्हाण व सर्व मित्र परिवार यांनी गांधी पूल येथे ठरवले तसेच सरमसपूरा पोलिस स्टेशन चे ठानेदार सपत्नीक पुजन करून या प्रथेला सुरुवात केली.
Sunday, March 12, 2017
गांधी पुल येथे सार्वजनिक होळी पुजन संपन्न
Posted by vidarbha on 10:07:00 PM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /- | Comments : 0
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गांधी पूल येथे सार्वजनिक होळी दरवर्षी प्रमाणे संपन्न करण्यात आली.
सरमसपूरा पोलीस स्टेशन ची निर्मिती झाली तेव्हां पासून वाईट शक्तीवर अंकुश बसून परिसरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण झाले याच उद्देशाने वाईट गोष्टींना तिलाजंली देण्याचे प्रथेनुसार सार्वजनिक होळी पुजन व होळी दहन करण्याचे परिसरातील सौरभ दोरकर,सारंग हांडे,गौरव डकरे,जयंत सोनोने,पंकज चव्हाण व सर्व मित्र परिवार यांनी गांधी पूल येथे ठरवले तसेच सरमसपूरा पोलिस स्टेशन चे ठानेदार सपत्नीक पुजन करून या प्रथेला सुरुवात केली.
यावर्षी परिसरातील गडेकर दांपत्याचे हस्ते पुजन करण्यात आले याप्रसंगी ठाणेदार अभिजित अहिरराव,सहा.पोलीस निरीक्षक कुमरे,रवि रेवत्कर,कर्मचारी राजेश्वर शामगुले,संजय हूतके,गोरले व सर्व पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थीत होते.रमाकांत शेरकार,निकेश दाभाळे,विनय चतुर, विलास बेलसरे,नंदु काळे, विलास केचे,बंडू काटे,दिनेश हेडाऊ,नगरसेवक सुरेश क्षिरसागर,प्रमोद नैकेले व असंख्य नागरीक यांनी पुजन करून होळी दहन करण्यात आले तसेच प्रसाद वाटून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सरमसपूरा पोलीस स्टेशन ची निर्मिती झाली तेव्हां पासून वाईट शक्तीवर अंकुश बसून परिसरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण झाले याच उद्देशाने वाईट गोष्टींना तिलाजंली देण्याचे प्रथेनुसार सार्वजनिक होळी पुजन व होळी दहन करण्याचे परिसरातील सौरभ दोरकर,सारंग हांडे,गौरव डकरे,जयंत सोनोने,पंकज चव्हाण व सर्व मित्र परिवार यांनी गांधी पूल येथे ठरवले तसेच सरमसपूरा पोलिस स्टेशन चे ठानेदार सपत्नीक पुजन करून या प्रथेला सुरुवात केली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment