मुंबई :-
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ( MSBSHSE) विभागाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर नियोजित वेळेच्या 20 मिनिटे आधी व्हॉटस्अपवर व्हायरल झाला होता . पेपर व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती . बारावीच्या गणिताचा पेपर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. आजचा गणिताचा पेपर 11 वाजता होणार होता. मात्र, परीक्षेच्या 20 मिनिटे अगोदर म्हणजे 10 वाजून 40 मिनिटांनी हा पेपर व्हॉटस्अपवर व्हायरल झाला. त्यामुळे या गंभीर विषयावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार हेच पाहणे गरजेचे आहे.
Post a Comment