शेगांव / समीर देशमुख -
आज दि.08/03/2017 जागतिक महिला दिन रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस नि सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला महाराष्ट्र सरकार वर ताशेरे ओढत नारेबाजी केली व शेतकऱ्यांच्या बेरोजगाराच्या मागण्या मांडल्या
मा.मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले की शेतकऱ्यांना शेती मालाला हमी भाव शेतकेयांची कर्ज माफी शेतकऱ्याला मला लवकर खरेदी करावा जॉब कार्ड असणाऱ्या बेरोजगराला रोजगार उपलब्ध करून घ्यावा मोजमापाची मर्यादा वाढवावी. सोबत महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव सौ.नंदाताई पाऊलझगडे शहराध्यक्ष मनोज शर्मा नगरसेवक शैलेश पटोकार,प्रफुल ठाकर,कार्यकर्ते ज्ञेनेशवर ताठे व सर्वात जास्त प्रमाणात महिला कार्यकर्त्या आक्रोश मोरच्यात उपस्तीत होत्या शेवटी तहसील कार्यलाय मध्ये नायब तहसिलदार पुजा माटोते याना निवेदन दिले.
Wednesday, March 8, 2017
जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी चा आक्रोश मोर्चा
Posted by vidarbha on 4:44:00 PM in शेगांव / समीर देशमुख - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment