यासंदर्भात पक्षाच्या वतीने 20 ङ्गेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून मागण्या पुर्ण न झाल्यास येत्या 7 मार्च रोजी धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. जिल्हयातील भूमिहीन अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. 2011 पुर्वी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे वर्षानुवर्षे पेरणी करत असलेल्या वयती जमिनीमध्ये वृक्षाची लागवड न करता वहीती जमिनीच्या धुर्या बंधार्यावर वृक्ष लागवड करण्यात यावे. जेणेकरुन अतिक्रमण जमिनीमध्ये पेरणी केलेल्या जीवनावश्यक वस्तुंसहीत लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे सोयीचे होईल. त्या अतिक्रमीत जमिनीमध्ये वन विभागाने कोणत्याही प्रकारचे नुकसान करु नये. जे लाभार्थी 20 वर्षापुर्वीपासून अतिक्रमीत जागेवर कच्चे घर बांधुन राहतात त्यांना आठ अ व घरकुल बांधुन द्यावे. भूमिहीन व अल्पभुधारक शेतकर्यांचे नाव दारिद्रय रेषेखालील येणार्या यादीमध्ये समाविष्ट करावे. जिल्हयातील प्रत्येक कलावंतांना, अल्पदृष्टी व अपंगांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात यावे. आदी मागण्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातुन जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या. सदर धरणे आंदोलनामध्ये कलावंत संघाचे जेष्ठ गायक विलासदादा भालेराव, कविनंद गायकवाड, के.के. डाखोरे, प्रज्ञानंद भगत, वनिता भगत, शोभाबाई भगत, संदीप कांबळे, बाळु खडसे, ज्ञानेश्वर दुधे, खिराडे, रंगनाथ खडसे, गुणवंत पाटील, जगदंबा कलासंच महिला मंडळ ब्रम्हा, रवि जोगदंड यांच्यासह जिल्हाभरातुन भूमिहीन अतिक्रमण धारक, महिला भगिनी, कलावंत, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Wednesday, March 8, 2017
विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी पक्षाचे एकदिवशीय धरणे
Posted by vidarbha on 4:48:00 PM in महेन्द्र महाजन / वाशीम : - | Comments : 0
महेन्द्र महाजन / वाशीम : -
जिल्हयातील विविध गोरगरीब घटकांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महादेव धवसे यांच्या नेतृत्वात मंगळवार, 7 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात पक्षाच्या वतीने 20 ङ्गेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून मागण्या पुर्ण न झाल्यास येत्या 7 मार्च रोजी धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. जिल्हयातील भूमिहीन अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. 2011 पुर्वी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे वर्षानुवर्षे पेरणी करत असलेल्या वयती जमिनीमध्ये वृक्षाची लागवड न करता वहीती जमिनीच्या धुर्या बंधार्यावर वृक्ष लागवड करण्यात यावे. जेणेकरुन अतिक्रमण जमिनीमध्ये पेरणी केलेल्या जीवनावश्यक वस्तुंसहीत लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे सोयीचे होईल. त्या अतिक्रमीत जमिनीमध्ये वन विभागाने कोणत्याही प्रकारचे नुकसान करु नये. जे लाभार्थी 20 वर्षापुर्वीपासून अतिक्रमीत जागेवर कच्चे घर बांधुन राहतात त्यांना आठ अ व घरकुल बांधुन द्यावे. भूमिहीन व अल्पभुधारक शेतकर्यांचे नाव दारिद्रय रेषेखालील येणार्या यादीमध्ये समाविष्ट करावे. जिल्हयातील प्रत्येक कलावंतांना, अल्पदृष्टी व अपंगांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात यावे. आदी मागण्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातुन जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या. सदर धरणे आंदोलनामध्ये कलावंत संघाचे जेष्ठ गायक विलासदादा भालेराव, कविनंद गायकवाड, के.के. डाखोरे, प्रज्ञानंद भगत, वनिता भगत, शोभाबाई भगत, संदीप कांबळे, बाळु खडसे, ज्ञानेश्वर दुधे, खिराडे, रंगनाथ खडसे, गुणवंत पाटील, जगदंबा कलासंच महिला मंडळ ब्रम्हा, रवि जोगदंड यांच्यासह जिल्हाभरातुन भूमिहीन अतिक्रमण धारक, महिला भगिनी, कलावंत, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासंदर्भात पक्षाच्या वतीने 20 ङ्गेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून मागण्या पुर्ण न झाल्यास येत्या 7 मार्च रोजी धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. जिल्हयातील भूमिहीन अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. 2011 पुर्वी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे वर्षानुवर्षे पेरणी करत असलेल्या वयती जमिनीमध्ये वृक्षाची लागवड न करता वहीती जमिनीच्या धुर्या बंधार्यावर वृक्ष लागवड करण्यात यावे. जेणेकरुन अतिक्रमण जमिनीमध्ये पेरणी केलेल्या जीवनावश्यक वस्तुंसहीत लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे सोयीचे होईल. त्या अतिक्रमीत जमिनीमध्ये वन विभागाने कोणत्याही प्रकारचे नुकसान करु नये. जे लाभार्थी 20 वर्षापुर्वीपासून अतिक्रमीत जागेवर कच्चे घर बांधुन राहतात त्यांना आठ अ व घरकुल बांधुन द्यावे. भूमिहीन व अल्पभुधारक शेतकर्यांचे नाव दारिद्रय रेषेखालील येणार्या यादीमध्ये समाविष्ट करावे. जिल्हयातील प्रत्येक कलावंतांना, अल्पदृष्टी व अपंगांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात यावे. आदी मागण्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातुन जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या. सदर धरणे आंदोलनामध्ये कलावंत संघाचे जेष्ठ गायक विलासदादा भालेराव, कविनंद गायकवाड, के.के. डाखोरे, प्रज्ञानंद भगत, वनिता भगत, शोभाबाई भगत, संदीप कांबळे, बाळु खडसे, ज्ञानेश्वर दुधे, खिराडे, रंगनाथ खडसे, गुणवंत पाटील, जगदंबा कलासंच महिला मंडळ ब्रम्हा, रवि जोगदंड यांच्यासह जिल्हाभरातुन भूमिहीन अतिक्रमण धारक, महिला भगिनी, कलावंत, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment