महेंद्र महाजन /
सोनपेठ /
सोनपेठ तालुक्यातून चार केंद्रातून दहावीच्या परीक्षा दि.७ मार्च १७
मंगळवार रोजी सुरळीत चालू १) श्री महालींगेश्वर विद्याल सोनपेठ येथे २२४
विद्यार्थी परीक्षा देत आहेत,२) जिल्हा परिषद प्रशाला सोनपेठ येथे २००
विद्यार्थी परीक्षा देत आहेत,३) श्री माधवाश्रम विद्यालय खडका येथे ३२२
विद्यार्थी परीक्षा देत असून,४) श्री केदारेश्वर विद्यालय उखळी बु. येथे
२६८ विद्यार्थी असे सर्व एकून १०१४ चार केंद्रातून एक हजार चौदा
विद्यार्थ्याचे भवितव्य टागणीवर दिसून येत आहे,श्री महालींगेश्वर विद्याल
सोनपेठ येथे केंद्र प्रमुख कांदे सर व बैठे पथक प्रमुख मुंडे सर
आहेत,जिल्हा परिषद प्रशाला सोनपेठ येथे केंद्र प्रमुख धिवार सर व व बैठे
पथक प्रमुख खंडापुरे सर आहेत,श्री माधवाश्रम विद्यालय खडका येथे केंद्र
प्रमुख तांदळे सर व व बैठे पथक प्रमुख मंत्री सर आहेत तर श्री केदारेश्वर
विद्यालय उखळी बु. येथे केंद्र प्रमुख आदोडे सर व आरसले सर आदीजण
कार्यरत असून सर्वांची विद्यालयात प्रवेशाच्या वेळीच सखोल तपासणी करून
हॉल मध्ये पाठवल्या जात आहे,प्रस्तुत प्रतिनिधींनी जिल्हा परिषद
प्राशालेस भेट दिली असता सोनपेठ तालुक्यात दहावी परीक्षा सुरळीत चालू
असल्याचे निदर्शनात आले सर्व माहिती गट साधन केंद्राचे प्रदीप गायकवाड सर
यांनी दिली.महसूल व पंचायत समिती आदींचे
पथक सर्व केंद्रांना भेट देत तपासणी करत असल्याचे हि यावेळी सांगण्यात
आले.पोलीस प्रशासनाने योग्य अशी काळजी घेत बंदोबस्त मा.सदानंद येरेकर
सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात कार्यरत दिसून आला.
Wednesday, March 8, 2017
सोनपेठ तालुक्यात दहावी परीक्षा सुरळीत सुरु
Posted by vidarbha on 4:56:00 PM in महेंद्र महाजन / सोनपेठ / | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment