यावेळी मंचावर नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी गणेश शेट्ये, न.प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, न.प. सभापती राहुल तुपसांडे, महिला व बालकल्याण सभापती कुसुमताई गोरे, शिक्षण सभापती सौ. कांचनताई मोरे, न.प. सदस्या हेेमलता इंगळे, डॉ. सरोज बाहेती, डॉ. हरिष बाहेती, डॉ. मोनिका भागडे, सौ. मायाताई गट्टाणी, निलेश सोमाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. मोनिका भागडे व डॉ. सरोज बाहेती यांनी महिलांची आरोग्य तपासणी करुन मोङ्गत औषधीचे वितरण केले. डॉ. सुनिल गट्टाणी व टिमने रक्त तपासणी केली. यावेळी स्वच्छ भारत मिशन अभियानात उल्लेखनिय कार्य करणार्या प्रगती महिला बचत गट, बोधीवृक्ष महिला बचत गट, संकल्प महिला बचत गट, सुजाता बचत गट आदींना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष हेडा, मुख्याधिकारी शेट्ये, उपाध्यक्ष वाघमारे, निलेश सोमाणी यांनी आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त झालेल्या डॉ. मेघा देशमुख व शुभांगी दामले तसेच कोंडाळा येथील सरपंच महिलेचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. सोबतच सर्व मान्यवरांचा मोत्याची माळ देवून भावपुर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक़्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिष बाहेती तर आभार स्वप्नील कतोरे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
Wednesday, March 8, 2017
जागतीक महिला दिनानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी व बचत गटांना धनादेशाचे वितरण
Posted by vidarbha on 4:58:00 PM in महेंद्र महाजन / वाशिम - | Comments : 0
महेंद्र महाजन / वाशिम -
सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक मॉं गंगा मेमोरीयल हॉस्पीटल, वाशीम नगर परिषद, ईनरव्हील क्लब, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठन, तिसरा उंबरठा परिवार व तरुण क्रांती मंचच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त स्थानिक मॉ गंगा मेमोरीयल बाहेती हॉस्पीटल येथील श्रीश्री रविशंकर सभागृहात महिलांकरीता भव्य मोङ्गत आरोग्य तपासणी शिबीर, मोङ्गत औषधीचे वितरण तसेच स्वच्छ भारत अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणार्या महिला बचत गटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंचावर नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी गणेश शेट्ये, न.प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, न.प. सभापती राहुल तुपसांडे, महिला व बालकल्याण सभापती कुसुमताई गोरे, शिक्षण सभापती सौ. कांचनताई मोरे, न.प. सदस्या हेेमलता इंगळे, डॉ. सरोज बाहेती, डॉ. हरिष बाहेती, डॉ. मोनिका भागडे, सौ. मायाताई गट्टाणी, निलेश सोमाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. मोनिका भागडे व डॉ. सरोज बाहेती यांनी महिलांची आरोग्य तपासणी करुन मोङ्गत औषधीचे वितरण केले. डॉ. सुनिल गट्टाणी व टिमने रक्त तपासणी केली. यावेळी स्वच्छ भारत मिशन अभियानात उल्लेखनिय कार्य करणार्या प्रगती महिला बचत गट, बोधीवृक्ष महिला बचत गट, संकल्प महिला बचत गट, सुजाता बचत गट आदींना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष हेडा, मुख्याधिकारी शेट्ये, उपाध्यक्ष वाघमारे, निलेश सोमाणी यांनी आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त झालेल्या डॉ. मेघा देशमुख व शुभांगी दामले तसेच कोंडाळा येथील सरपंच महिलेचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. सोबतच सर्व मान्यवरांचा मोत्याची माळ देवून भावपुर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक़्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिष बाहेती तर आभार स्वप्नील कतोरे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
यावेळी मंचावर नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी गणेश शेट्ये, न.प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, न.प. सभापती राहुल तुपसांडे, महिला व बालकल्याण सभापती कुसुमताई गोरे, शिक्षण सभापती सौ. कांचनताई मोरे, न.प. सदस्या हेेमलता इंगळे, डॉ. सरोज बाहेती, डॉ. हरिष बाहेती, डॉ. मोनिका भागडे, सौ. मायाताई गट्टाणी, निलेश सोमाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. मोनिका भागडे व डॉ. सरोज बाहेती यांनी महिलांची आरोग्य तपासणी करुन मोङ्गत औषधीचे वितरण केले. डॉ. सुनिल गट्टाणी व टिमने रक्त तपासणी केली. यावेळी स्वच्छ भारत मिशन अभियानात उल्लेखनिय कार्य करणार्या प्रगती महिला बचत गट, बोधीवृक्ष महिला बचत गट, संकल्प महिला बचत गट, सुजाता बचत गट आदींना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष हेडा, मुख्याधिकारी शेट्ये, उपाध्यक्ष वाघमारे, निलेश सोमाणी यांनी आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त झालेल्या डॉ. मेघा देशमुख व शुभांगी दामले तसेच कोंडाळा येथील सरपंच महिलेचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. सोबतच सर्व मान्यवरांचा मोत्याची माळ देवून भावपुर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक़्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिष बाहेती तर आभार स्वप्नील कतोरे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment