जागतीक महिला दिनानिमित्त स्व. तुळशिरामजी बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात युवती व महिलांसाठी स्वयंरोजगार कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई ङ्गुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महिला व बालल्याण सभापती सौ. शोभाताई भालेराव ह्या होत्या. तर कल्पना मोटे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. महिला प्रत्येक क्षेत्रात असून महिलांचा सर्वानी आदर करायला हवा. रोजगार व स्वयंरोजगारात महिला पुढे आहेत. चुल व मुल ही मर्यादा ओलांडून महिलांनी भरारी घेतली आहे. तसेच विधी व न्याय कायद्यानुसार महिलांनी आपल्यावर अन्यायावर मात करावी. असे आपल्या मार्गदर्शनात मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला सविता इंगळे, कल्पना कांबळे, अप्सराबाई कांबळे, रुपाली कोरडे, सुनिता ढवळे, कल्पना मोटे, ताई कांबळे, मृणाली भालेराव, अलकाबाई भालेराव, बबिता पडघाण, मंजुषा अविनाश कांबळे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन गोलु कांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वाती कांबळे यांनी केले.
Thursday, March 9, 2017
महिला दिनानिमित्त स्वयंरोजगार कार्यशाळा
Posted by vidarbha on 9:06:00 PM in वाशीम : महेंद्र महाजन - | Comments : 0
वाशीम : महेंद्र महाजन -

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment