अचलपुर-/ श्री प्रमोद नैकेले /-
भूमिपूजन करताना नगराध्यक्षा सौ फिसके ताई व इतर |
अचलपुरातील प्राचीन देवस्थान काळा मरोति संस्थानातिल विविध विकास कामाना सुरवात करण्यासाठी आज अचलपुर पालिकेच्या अध्यक्षा सौ सुनीता नरेंद्र फिसके यांनी आज बुधवारी सकाळी 11 वाजता भूमिपूजन केले।
अचलपुरतिल प्राचीन देवस्थान असणा-या या संस्थाना मध्ये विविध समस्या लक्षात घेता, मन्दिर व परीसातिल विकास कमान साठी जवळ पास 40 लक्ष रुपयांची विविध कामे टप्पा टपपाने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले।
अचलपुरातिल या संस्थाना मध्ये मन्दिर पर्यन्त कांक्रीट रस्ता, पावसाळया मध्ये सांड पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून कांक्रीट च्या ,नाल्या व मन्दिर परीसवत पेव्हींग ब्लाक बसवून या परीसरचा काया पलट करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नगर अध्यक्षा सौ सुनीता फिसके,नगर सेवक नरेंद्र फिसके, शिवसेना परतवाडा प्रमुख किशोर कासर,माजी नगरसेवक पुरूषोत्तम लकड़े, धर्मेन्द्र नाकिल, पप्पू सिरोया, रतनलालजी रणी, माणिक देशपांडे, प्रमोद अग्रवाल, बाबू भाई ठेकेदार, अनिल दलाल, आशीष गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते।

Post a Comment