MSBTE मार्फत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षेचे आज १९ रोजी असणारे पेपर हे महानगरपालिका निवडणुकीचा कारणांमुळे आता २२ एप्रिल ळा होणार आहे MSBTE ने अशा आशयाचे परिपत्रक १५ एप्रिल ळा काढले होते परंतु बहूतेक विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी आज सेंटर ला जाऊन परत आहे. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असताना अशा प्रकारचे बदल परीक्षांमध्ये करणे हे विद्यार्थ्यांची मानसिकता कमी करू शकते कारण एक तर पेपरांच टेन्शन त्यात आज पेपर नाही असे कानावर पडलेले शब्द.
Summer-2017-exam-scheduled-on-19-04-2017-Day-7-is-postponed-to-22-04-2017-on-the-same-timings
Post a Comment