लक्ष्मणपुरी –
१२ एप्रिलला येथील विमानतळावर अटक करण्यात आलेले सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यावर श्री. चव्हाणके यांनी जामीन घेण्यास नकार दिला. तसेच त्यांच्या बाजूने कोणीही अधिवक्ता युक्तीवाद करण्यासाठी नव्हता. त्यानंतर पोलीस, प्रशासन, तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केल्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली. चव्हाणके यांना आक्षेपार्ह वृत्त प्रसारित केल्यावरून अटक करण्यात आली होती.
Post a Comment