ठाणे –
अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी ‘श्रीकृष्ण महिलांची छेड काढण्यासाठी प्रसिद्ध होता’, अशी मुक्ताफळे उधळून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या विरोधात हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या सौ. सुप्रिया कोकाटे यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
Post a Comment