प्रतिनिधी /समीर देशमुख/-
शेगांव:-
पुरुषोत्तम भगवान श्री रामाचा आज जन्मदिवस दि.२८ एप्रिला शेगांव संत नगरी गजानन महाराज मंदिरात चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासुन होमहवन चालत आहे आज ११वाजता संस्थान चे विस्वस्थ मंडळ तथा व्यवस्थापक श्री शिवशंकरभाऊ पाटील याच्या हस्ते होम आहुती दिली जाते. त्या नंतर दुपारी १२ वाजता मोठया थाटामाटात श्री रामचंद्राचा जन्म होतो भाविक मंदिराच्या आवारात मग्नधुंद होऊन श्री रामाच्या नावाचा जयजयकार करतात.
व दुपारी २च्या सुमारास गजानन महाराजांची पालखी गाव प्रदिक्षणा करिता निघते.सोबत हत्ती घोडे व वारकरी मंडळी भजन गात मग्न होऊन राजवैभवी थाटात गजानन महाराजांचे गुणगान करत निघते.गावात पालखीच्या स्वागता साठी गावातील भाविक रस्त्यावर रांगोळी काढतात.
आज ४तास दर्शनासाठी लागत आहे मंदिराच्या बाहेर जवळपास १किमी अंतरावर भक्तगण रांग लागलेली आहे तसेच पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आहे तसेच संस्थांच्या सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संध्याकाळी६ वाजता महाराजांची पालखी गाव प्रदिक्षणा करीत मंदिरात परत जाईल व या ८ दिवसा पासून सुरू असलेल्या भव्य दिव्य समारोहचा समापन होईल.

Post a Comment