Wednesday, April 19, 2017
मेडशी येथे वधूची घोडयावर मिरवणूक
Posted by vidarbha on 6:34:00 AM in विनोद तायडे / मेडशी /मालेगाव - | Comments : 0
विनोद तायडे / मेडशी /मालेगाव -
वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे नारीशक्तीचा सन्मान करत वधू पित्याने आपल्या लाडक्या लेकीसाठी वाट्टेल ते अशी तयारी दाखवत चक्क त्यांनी लग्नात मुलीची घोडयावरून साजशृंगार करत गावातून मिरवणूक काढुन आदर्श निर्माण केला येथील शेतकरी बंडुभाऊ चक्रनारायन यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे मुलींचे संगोपन करताना त्यांनी कधीही मुलामुलींमध्ये भेदभाव केला नाही नकोशा ना लेक माझी लाडकी म्हणत बंडूभाऊंनी फुलाप्रमाणे जपत तिन्ही मुलींवर चांगले संस्कार केले लाडक्या लेकीचं लग्न मोठया धुमधडाक्यात केले हळदीच्या दुसर्या दिवशी वराची वरात काढण्याची येडशीची परंपरा असताना त्यांनी परंपरेला फाटा देत चक्क पल्लवीची लग्नाच्या आदल्या दिवशी धोड्यावरून मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांसह पाहुण्या मंडळींनी एकाच गर्दी केली
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment