सांगली –
सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, तसेच विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. सांगली, मिरज, ईश्वरपूर यांसह बहुतांश ठिकाणी महावीर जयंतीच्या निमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या. या वेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment