स्थानिक जानकीनगर येथे शासनाचा राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमाणी यांच्या निवासस्थानी 2 एप्रिल रोजी ना. डॉ. पाटील यांनी भेट देवून त्यांचा व पत्नी ऍड. भारती सोमाणी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून भावपुर्ण सत्कार केला. यावेळी ना. पाटील पुढे म्हणाले की, समाजसेवा करतांना अनेक अडचणी येतात. निलेश विविध संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत असून या युवकाला शक्ती देण्याचे काम आपण करणार असून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. पाटील यांचा कंत्राटदार सुरेशभाऊ दहात्रे, सतिश लढ्ढा, सावन राऊत, डॉ. दिपक ढोके, पवन शर्मा, सुरज शर्मा, पुनित शर्मा, निलेश राठी, शैलेश सोमाणी, भारतीय जैन संघटनेचे शिखरचंद बागरेचा, प्रविण पाटणी आदींनी स्वागत केले.
Monday, April 3, 2017
शुन्यातुन विश्व निर्माण करणार्या निलेशच्या कार्याचा सार्थ अभिमान - ना. डॉ. श्री पाटील
Posted by vidarbha on 6:22:00 PM in महेंद्र महाजन जैन / वाशीम - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / वाशीम -
ग्रामीण भागातून आलेल्या एका शेतकर्याच्या सुपुत्राने आपल्या कार्यकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केली. आपल्या कार्याचा ठसा केवळ जिल्हयातच नव्हे तर विदर्भात उमटवून केलेल्या कार्याची दखल केंद्र व राज्य शासनाला घेण्यास भाग पाडले. शुन्यातुन विश्व निर्माण करणार्या तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या कार्याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले.
स्थानिक जानकीनगर येथे शासनाचा राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमाणी यांच्या निवासस्थानी 2 एप्रिल रोजी ना. डॉ. पाटील यांनी भेट देवून त्यांचा व पत्नी ऍड. भारती सोमाणी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून भावपुर्ण सत्कार केला. यावेळी ना. पाटील पुढे म्हणाले की, समाजसेवा करतांना अनेक अडचणी येतात. निलेश विविध संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत असून या युवकाला शक्ती देण्याचे काम आपण करणार असून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. पाटील यांचा कंत्राटदार सुरेशभाऊ दहात्रे, सतिश लढ्ढा, सावन राऊत, डॉ. दिपक ढोके, पवन शर्मा, सुरज शर्मा, पुनित शर्मा, निलेश राठी, शैलेश सोमाणी, भारतीय जैन संघटनेचे शिखरचंद बागरेचा, प्रविण पाटणी आदींनी स्वागत केले.
स्थानिक जानकीनगर येथे शासनाचा राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमाणी यांच्या निवासस्थानी 2 एप्रिल रोजी ना. डॉ. पाटील यांनी भेट देवून त्यांचा व पत्नी ऍड. भारती सोमाणी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून भावपुर्ण सत्कार केला. यावेळी ना. पाटील पुढे म्हणाले की, समाजसेवा करतांना अनेक अडचणी येतात. निलेश विविध संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत असून या युवकाला शक्ती देण्याचे काम आपण करणार असून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. पाटील यांचा कंत्राटदार सुरेशभाऊ दहात्रे, सतिश लढ्ढा, सावन राऊत, डॉ. दिपक ढोके, पवन शर्मा, सुरज शर्मा, पुनित शर्मा, निलेश राठी, शैलेश सोमाणी, भारतीय जैन संघटनेचे शिखरचंद बागरेचा, प्रविण पाटणी आदींनी स्वागत केले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment