आज गोंदिया येथे मा.खासदार श्री नाना भाऊ पटोले (भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र) यांच्या हस्ते
प्लॅटफॉर्म न. 1 चे फुड वेअर ब्रिज चे उद्घाटन करण्यात आले , प्लॅटफॉर्म 1,3,4 वरील लिफ्ट चे उद्घाटन करण्यात आले , प्लॅटफॉर्म न. 5 च्या ऐवजी प्लॅटफॉर्म न. 1 ने महाराष्ट्र एक्सप्रेस नेहमी सुटणार या महाराष्ट्र एक्सप्रेस ला हिरवी झंडी दाखविण्यात आले , अपंग वर्गासाठी युनिक कार्ड वितरण करण्यात आले.
यावेळी रेल्वे अधिकारी सहीत विनोद भाऊ अग्रवाल व भारतीय जनता पार्टी चे सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोंदियाेळी खासदार श्री नानाभाऊ पटोले (गोंदिया - भंडारा सांसद ) यांनी हिरवी झंडी दाखवून नागपुर या दिशेने रवाना केली
Post a Comment