*बिग ब्रेकींग न्युज - (शहेजाद खान)*
*चांदुर रेल्वे नगर परीषदमधील एलईडी घोटाळ्याची चौकशी करा*
_हायकोर्टाचे अमरावती विभागीय आयुक्तांना निर्देश_
*याचिकाकर्ते नितीन गवळी यांच्या बाजुने हायकोर्टाचा निकाल*
_तीन महिन्यांच्या आता संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून निर्णय देण्याचे निर्देश_
Post a Comment