प्रमोद नैकेले /--
अचलपूर:/---
अचलपूर:/---
-महाराणाप्रताप यांच्या 476 व्या जंयती निमीत्त जुळया शहरात विवीध कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले आहे.
या निमीत्त 7 जुनला आयोजीत वाघामाता संस्थान सभागृह येथील कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बच्चू कडू करतील प्रमुख अतीथी राजाभैय्या ठाकुर भैसदेही,राजेंद्रसिंह सोमवंशी नगराध्यक्ष चिखलदरा,रंगलालजी नंदवंशी नगराध्यक्ष अचलपूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे असे राजपूत चेतना मंच,महीला समिती व राणाप्रताप सेवा समिती यांनी दिलेल्या प्रसीध्दीपत्रकात म्हटले आहे.
यानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात स्वागतसमारोह,वयोवृध्द नागरीकांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते होणार आहे.सांस्कृतीक कार्यक्रम, बक्षीस वितरण व सहभोजनास जास्तीत संख्येने समाजबांधवांनी व शहरवासीयांनी उपस्थीत राहावे असे आवाहन अध्यक्ष चेतनामंच प्रा.दिलीपसिंह बैस,अध्यक्षा महिला समिती सविता नरेंद्रसिंह चौहान तथा अध्यक्ष राणाप्रताप सेवा संघ विक्रांतसिंह पवार समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment