प्रमोद नैकेले /
अचलपुर:-/-
अचलपुर:-/-
शहर मधेसामाजीक संघटना उभी
करन्याचे हेतूने किलापरीसरातील उर्दू शाळेत 29 मे रोजी एका सभेचे अयोजन करन्यात आले ज्यामधे शहरातील अल्पसंख्याक युवकांनी अल्पसंख्याक दलालांचे विरूध्द मोर्चा उघडण्याचे उद्देशाने एक सामाजीक संघटना स्थापन करन्याचा संकल्प घेतला अचलपुर शहरा सोबत नेहमीच प्रशासन द्वारे भेदभाव करन्यात आला मात्र याचा कुणीच विरोध आजपर्यंत कोणत्याही नेत्याने केला नाही शहरातील रोड डीवाइडर ,नाल्या सह अनेक समस्या आहे मात्र त्या दूरकरन्याकरीता कुणीच समोर आले नाही.
याकरीता शहरातील सामाजिक कार्यकर्ता मो अज़हरउद्दिन ,फिरोज़ खान, ईरशाद अहमद ,आफाक खान यांचे प्रमुख उपस्थीतीत एका सभेचे आयोजन करन्यात
आले ज्यामधे मो अज़हरउद्दिन यांनी म्हटले कि प्रत्येक निवडणूकीत मुस्लिम नेता मुस्लिमांच्या मतांचा सौदा करतात, मतांचा व्यापार करतात परीनामता त्यांचे कोणी ऐकत नाही यावेळेस असे होणार नाही व होवू दिल्या जाणार नाही या सभेत फिरोज़ खान म्हणाले की आजपर्यंत अचलपुरमधे विकास झाला नाही अचलपुरच्या नावाने आलेल्या निधीत नेहमी परतवाडा चा विकास होत आला नेहमी निवडणूकीच्या वेळी आपले दलाल समाजाच्या लोकांना बेवकुफ़ बनवून त्यांना बनावटी नेत्यासमोर पाठवून देत आले. यावेळेस मात्र असे होवू द्यायचे नाही. काही दिवसातच शहरामधे नवी संघटना स्थापन करन्यात येण्याचे जाहीर करन्यात आले या प्रसंगी फिरोज़ खान ,मो अज़हरउद्दिन,इर्शाद अहमद ,अफाक खान, साइद अली ,शेख वसीम कुरेशी ,किशोर मोहोड,मजिद भाइ , अमजाद अली साहित अचलपुरतील हज़ारो अल्पसंख्याक युवक उपस्थित होते.

Post a Comment