पुणे /---

पुणे येथील सनातन संस्थेचे श्री. व सौ. अकोलकर या साधक दाम्पत्याचे बंद असलेेले घर त्यांच्या अनुमतीविना उघडून आतील कपाटाचे कुलुप तोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त केलेले आढळले. या वसाहतीतील लोकांकडून देहली येथील पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे समजले. तसेच अनेक वृत्तवाहिन्यांवरही याविषयी वृत्ते येऊ लागल्याने ही सीबीआयच्या पथकाने केलेली घरफोडीच आहे, हे लक्षात येते. सीबीआयचे अधिकारी अकोलकर दाम्पत्याला वैयक्तिकरित्या भेटून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन गेलेले असतांनाही कायद्यानुसार त्यांना कुठलीही माहिती न देता कुलुप तोडून सामान घेऊन जाणे, अनधिकृत आणि संशयास्पद आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यासाठी सौ. अकोलकर यांनी पोलीस आयुक्तांकडे घरफोडीची तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment